जव्हार प्रसिद्ध हनुमान पॉईंट येथे रुग्णालय होणार; पर्यटन स्थळ नष्ट होणार असल्याने गावकरी संतप्त…

Local News 247

जव्हार – सुनिल जाबर शासनाने ब वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा दिलेला असलेला जव्हार पर्यटन स्थळाच्या विकासासाठी शासनाने गेल्या काही वर्षात शेकडो कोटीचा निधी खर्च केला आहे. येथील पर्यटन विकास झाल्यास आदिवासी भागातील जनतेचे जीवनमान उंचावेल व हातांना रोजगार मिळेल अशी शासनाची धारणा होती. जव्हार शहरात विविध पर्यटन स्थळे आहेत त्यामध्ये जव्हारचेच नव्हे पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध … Read more

लोकनेते पंकजाताई मुंडे यांच्या ऐतिहासिक दसरा मेळाव्यास उपस्थित रहा युवा नेते मा.योगेश पंजाबराव जाधव.

Local News 247

सिंदखेडराज / ज्ञानेश्वर तिकटे  सिंदखेडराजा :- शक्ती आणि भक्तीचा संगम असलेल्या संघर्ष कन्या पंकजा ताई मुंडे यांच्या भगवान भक्ती गडावरील ऐतिहासिक मेळाव्यास लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा असे आव्हान शिवसेना युवा नेते मा.योगेश जाधव यांनी केले. ताईचा दसरा मेळावा ऐतिहासिक होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला महाराष्ट्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नागपूर येथे शिवसेनेचा मुंबई शिवाजी पार्क … Read more

जीवन विकास विद्यालयाचे दिलीप काकडे सर सिंदखेड राजा तालुक्यात प्रथम..

Local News 247

सिंदखेडराजा/ ज्ञानेश्वर तिकटे सिंदखेडराज :- राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र मार्फत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमध्ये पटकावला जिल्ह्यात दुसरा तर सिंदखेड राजा तालुक्यात प्रथम क्रमांक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र मार्फत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 2023 चा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे. त्यात जीवन विकास विद्यालय … Read more

आप करणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाची पाहणी..

Local News 247

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहाची निवेदा मूळ बजेट पेक्षा 29 टक्क्याने कमी आली पुणे महानगरपालिका स्थायी समितीने व अभियंता भवन रचना कार्यालय यांनी निविदेला मान्यता दिली आहे. ज्यांनी निविदा दाखल केली त्यांचे नाव तेजस गंगाधर भोसले असे समजते आहे. आम आदमी पार्टी अनुसूचित जाती तर्फे शहराध्यक्ष प्रशांत कांबळे यांनी त्या निविदाचे हार्दिक असे स्वागत … Read more

हिंदी इंडियन आयडॉल सायली कांबळे आणि (Musician) ह्रिदमिस्ट शैलेश कांबळे सख्खे बहीण भाऊ नाहीत? शैलेशने केल स्पष्ट.

Local News 247

सिंगिंग रिएलिटी शो ‘इंडियन आयडॉल’ची प्रसिद्ध स्पर्धक सायली कांबळे सातत्याने चर्चेत येत असते.हिंदी छोट्या पडद्यावरील सिंगिंग रिएलिटी शो इंडियन आयडॉल 12’ (Indian Idol 12) ची सेकंड रनर अप सायली कांबळे (Sayali Kamble) सतत चर्चेत असते. ती सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. तिची सोशल मीडियावरील पोस्ट बऱ्याचदा चर्चेत येते.सायली कांबळे … Read more

सुरज चव्हाण ठरला बिग बॉस मराठी 5 चा विजेता ट्रॉफीसह मिळाले इतके लाख रुपये

Local News 247

संपत बनकर प्रतिनिधी बारामती:- बिग बॉस मराठी’चा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला आहे आज 70 दिवसांच्या या खेळाने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. बिग बॉस मराठी 5 या पर्वाचा विजेता कोण होईल याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते मात्र आज बिग बॉस मराठी सिझन 5 चा विजेता मिळाला आहे तर बारामती तालुक्यातील मोढवे या गावातील सुरज … Read more

चेंबूरमध्ये सिध्दार्थ काँलनीत भीषण आग; एकाच कुटुंबातील ७ जणांचा होरपळून मृत्यू..

Local News 247

प्रतिनिधी सिताराम कळंबे  चेंबूर – मुंबईमधून अतिशय हृदयद्रावक अशी बातमी समोर आली आहे. चेंबूरमधील सिद्धार्थ कॉलनीत भीषण आगीची घटना घडली आहे. आज रविवारी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास एका दुमजली घराला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील ७ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, एकाच कुटुंबातील ७ जणांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत … Read more

प्रलंबित मागण्या निकाली काढण्यासाठी राज्य सरकार उदासीन – साठे युवा मंच..

Local News 247

मुंबई :- गेली 40 वर्षापासून प्रलंबित असलेल्या हिंदू मातंग समाजाच्या विविध सामाजिक विधायक असलेल्या मागण्या निकाली काढण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये असलेले राज्य सरकार हे मागण्या पूर्ण करण्यासाठी उदासीन असल्याचे चित्रदिसत असून मातंग समाजाच्या मागण्या आचारसंहिते पूर्वी तातडीने मंजूर करण्याची मागणी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष डॉ. … Read more

लोकनेते पंकजाताई साहेब मुंडे यांच्या ऐतिहासिक दसरा मेळावास उपस्थित रहा; अँड सचिन श्रीमंत आंधळे यांनी केले आव्हान..

Local News 247

बुलढाणा/सुरेश हुसे शक्ती आणि भक्तीचा संगम असलेल्या भाजपाच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या भगवान भक्ती गडावरील ऐतिहासिक मेळाव्यास हजाराच्या संख्येने उपस्थित रहा असे आव्हान भाजपाचे युवा नेते अँड सचिन श्रीमंतराव आंधळे यांनी केले आहे ताईंचा दसरा मेळावा ऐतिहासिक होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला महाराष्ट्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नागपूर येथे शिवसेनेचा मुंबई शिवाजी पार्क येथे तर … Read more

ग्रामपंचायत कासटवाडी सरपंच आपल्या दारी योजना आपल्या घरी हा उपक्रम राबविला.

Local News 247

जव्हार : दिनेश आंबेकर जव्हार : ग्रामपंचायत कासटवाडी सरपंच आपल्या दारी योजना आपल्या घरी हा उपक्रमाला सुरुवात झाली असून पालघर जिल्हातील पहिला उपक्रम हा स्वखर्चातून राबविला जात आहे.शिवसेना तालुका प्रमुख विनायक राऊत,जिल्हा परिषद सदस्य,गुलाब विनायक राऊत व लोकनियुक्त सरपंच,कल्पेश विनायक राऊत यांच्या संकल्पनेतुन आपल्या ग्रामपंचायत कासटवाडी मधील सर्व गावापाडयातील घरांचा सर्व्हे होणार असून आपल्या ग्रामस्थांच्या … Read more