रतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर करणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल – आमदार अमित गोरखे..

Local News 247

डॉ सचिन साबळे जिल्हा प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर भारतीय उद्योगजगताचे ज्येष्ठ कर्मी आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष श्री. रतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत आमदार अमित गोरखे यांनी व्यक्त केले आहे. भाजपाचे प्रवक्ता म्हणून ते बोलत होते. रतन टाटा यांचे भारतीय उद्योग, शिक्षण आणि सामाजिक सेवांमध्ये दिलेले योगदान … Read more

लोहार समाजाचे आदरणीय ऍडव्होकेट बळवंतरावजी ढोले यांचे अभिष्टचिंतन..

Local News 247

प्रतिनिधी/ अमरावती : अमरावती येथील सर्वांना परिचित साधी राहणीमान आणि उच्च विचारसरणी असलेले, अत्यंत गरिबीच्या परिस्थितीतून आपले स्थान निर्माण करणारे, स्पेशल ज्यूडिशियल मॅजिस्ट्रेट या पदाचा पदभार सांभाळणारे लोहार समाजातील पहिले व्यक्तिमत्व आदरणीय बळवंतरावजी ढोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज लोहार समाज हितकारणी मंडळाचे अध्यक्ष रविभाऊ हिवलेकर तसेच यांच्या समवेत गणेश सालपे,अनेक समाजसेवी संस्थेचे , संघटनेचे पदाधिकारी व … Read more

आमदार वैभव नाईक यांनी घेतले असरोंडीतील श्री लिंगेश्वर पावणादेवी नवरात्र उत्सव मंडळाच्या देवीचे दर्शन. 

Local News 247

मालवण : श्री लिंगेश्वर पावणादेवी नवरात्र उत्सव मंडळ, असरोंडी या मंडळाच्या देवीचे कुडाळ मालवण चे लोकप्रिय आमदार मा. श्री.वैभव जी नाईक यांनी दर्शन घेतले व देवीची आरती केली. गावातील बहुसंख्य ग्रामस्थ व कार्यकर्ते ह्या वेळी उपस्थित होते. वेष भुषा स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धाकांचे अभिनंदन मा. आमदार यांनी केले. त्याच बरोबर अतिशय उत्तम पद्धतीने नवरात्र … Read more

राऊत कुटूबियांकडून मोफत रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा, व महिला मेळावा..

Local News 247

जव्हार : सुनिल जाबर जव्हार तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कासटवाडी मध्ये आज राऊत कुटुंबियांकडून मोफत रुग्णवाहिका लोकार्पण व महिला मेळावा संपन्न झाला. विनायक राऊत शिवसेना तालुका प्रमुख ,गुलाब राऊत मा सभापती जिल्हा परिषद पालघर ,कल्पेश राऊत कासटवाडी सरपंच यांच्या स्वखर्चातून गरजुंसाठी व जनतेसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा लोकार्पण सोहळा, व महिला मेळावा आयोजित केला होता. याप्रसंगी८००-१०० महिलांनी … Read more

माणगावमध्ये लाडकी बहीण योजना कार्यक्रमाला जाणाऱ्या बसला भीषण अपघात: बस ५० फूट दरीत कोसळली..

Local News 247

प्रतिनिधी सिताराम कळंबे माणगाव – लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती सोहळ्याला महिलांना घेऊन जाणाऱ्या बसला रायगडमधील माणगावमध्ये भीषण अपघात झाला. एसटी बस तब्बल ५० फूट खोल दरीत कोसळल्याची दुर्घटना घडली. रायगड येथे आज लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती कार्यक्रम होणार होता. त्यासाठी एसटी बसमधून महिला निघाल्या होत्या. त्यावेळी हा अपघात घडला. एसटी बस ५० फूट खोल दरीत … Read more

कै.गं.भा.मंजुळाबाई जयराम फड या वारकरी व सामाजिक श्रेत्रातील एक आदर्श माता..

Local News 247

अहिल्यानगर (भाऊसाहेब फड) : अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील बिरेवाडी नान्नज दुमाला येथील प्रगतिशील शेतकरी व अमृतवाहिनी बॅंकेचे संचालक मा श्री कचरू जयराम फड यांच्या मातोश्री वारकरी व सामाजिक श्रेत्रातील एक आदर्श माता कै.गं.भा.मंजुळाबाई जयराम फड यांचे ०१/१०/२०२४ मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले व त्यांचा दशक्रिया विधी १०/१०/२०२४ गुरुवार सकाळी ८:०० वाजता बिरेवाडी नान्नज दुमाला तालुका … Read more

किंनगावराजा तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी दिपक पाटील ( केवट ) यांची निवड..

Local News 247

सिंदखेडराजा / ज्ञानेश्वर तिकटे( केवट) सिंदखेडराजा:- तालुक्यातील किंनगावराजा येथील तंटामुक्त समितीची अध्यक्षपदीदीपक मधुकर पाटील यांची निवड आज दिनांक 9 सप्टेंबर रोजी झालेल्या ग्रामसभेत करण्यात आली असून सदर ग्रामसभेत एकमताने अध्यक्षपदाची निवड करण्यात आली. यावेळी उपस्थित ग्रा. सदस्य व नागरिक सतीश देव्हरे , नारायण पाटील संदीप पाटील ,गोपाल पाटील, कैलास देव्हरे, संतोष पाटील तसेच समस्त गावकरी … Read more

चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री .संत बागडे बाबा मानव मित्र संघटना ह.भ.प तुकाराम बाबा महाराज यांची सामाजिक कार्यकर्ते समाधान जावीर यांनी घेतली भेट..

Local News 247

आटपाडी / प्रतिनिधी चिक्कलगी भुयार मठाधिपती श्री .संत बागडे बाबा मानव मित्र संघटना ह.भ.प तुकाराम बाबा महाराज मुंबई- जत दौऱ्यावर असताना हिवतड गावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते समाधान जावीर यांनी सदिच्छा भेट घेतली त्यावेळेस अनेक सामाजिक कार्यावर चर्चा करण्यात आली व भविष्यात सामाजिक कार्य करत असताना काही मदत असल्यास कायम का पाठीशी असल्याचे तुकाराम बाबा महाराज … Read more

पंचगंगा सिडस च्या कापसाला बोंड न लागल्याने शेतकऱ्यांवर आत्महत्याची पाळी..

Local News 247

सिंदखेडराजा/ज्ञानेश्वर तिकटे सिंदखेडराजा : तालुक्यातील वाघजाई येथील अल्पभूधारक शेतकरी विष्णू बाळाजी सानप यांनी आपल्या शेतात नगदी पीक कापूस लागवडीसाठी पंचगंगा सिडस कंपनीचे पोलारीस जातीचे एक बॅग बियाणे गट नंबर 191 वर लागवड केली मात्र या जातीच्या कपाशीला अद्याप एकही बोंडे न लागल्याने या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे सदर नुकसानीचा मोबदला मिळण्यासाठी हा … Read more

जव्हार प्रसिद्ध हनुमान पॉईंट येथे रुग्णालय होणार; पर्यटन स्थळ नष्ट होणार असल्याने गावकरी संतप्त…

Local News 247

जव्हार – सुनिल जाबर शासनाने ब वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा दिलेला असलेला जव्हार पर्यटन स्थळाच्या विकासासाठी शासनाने गेल्या काही वर्षात शेकडो कोटीचा निधी खर्च केला आहे. येथील पर्यटन विकास झाल्यास आदिवासी भागातील जनतेचे जीवनमान उंचावेल व हातांना रोजगार मिळेल अशी शासनाची धारणा होती. जव्हार शहरात विविध पर्यटन स्थळे आहेत त्यामध्ये जव्हारचेच नव्हे पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध … Read more