श्रीतिर्थक्षेत्र भगवान गडाचे चतुर्थ उत्तर अधिकारी हभप महंत डॉ.कृष्णा महाराज यांची घोषणा..

Local News 247

अहिल्यानगर (भाऊसाहेब फड) : अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील श्रीतिर्थश्रेत्र भगवान गड येथील भगवान बाबा समाधी असलेल्या भगवान गडाचे उत्तराधिकारी एकनाथवाडी तालुका पाथडीं येथील श्रीश्रेत्र निरंजन संस्थानचे महंत कृष्णा महाराज शास्त्री यांची महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांनी निवड केली आहे. महंत डॉ.कृष्णा महाराज शास्त्री यांनी भगवानगडावरती विद्यापीठात न ज्ञानेश्र्वरीचे शिक्षण घेतले आहे महंत कृष्णा महाराज … Read more

दिलीप वाघ यांची सिंदखेडराजा विधानसभा संघटकपदी नियुक्ती; शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धव ठाकरेंनी सोपवली महत्वाची जबाबदारी..

Local News 247

सिंदखेडराजा / ज्ञानेश्वर तिकटे सिंदखेडराजा :- मशाल यात्रा आणिआक्रोश मोर्चातून आपल्या कार्यकर्तुत्वाची छाप सोडणाऱ्या माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप वाघ या निष्ठावान शिलेदाराचा सन्मान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. दिलीप वाघ यांच्याकडे सिंदखेडराजा विधानसभा संघटक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काल, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत त्यासंबंधीचे नियुक्तीपत्र दिलीप वाघ … Read more

जिजामाता हाॅस्पिटलच्या कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वाचले रुग्णाचे प्राण; रूग्ण सेवा हिच ईश्वर सेवा..

Local News 247

सिंदखेडराजा / ज्ञानेश्वर तिकटे सिंदखेडराजा:- उमेद राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेचे राज्यस्तरीय पहिले एकदिवसीय अधिवेशन हे दि.९ ऑक्टोबर रोजी मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे जिजाऊ सृष्टी येथे आयोजित करण्यात आले होते. या एकदिवसीय अधिवेशनाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून उमेद अभियानाच्या महिला हजारोंच्या संख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रमा दरम्यान धुळे जिल्ह्यातील मनिषा पवार यांच्या छातीमध्ये अचानक तिव्र वेदना होऊ लागल्या असता … Read more

आजच्या घडीला शेती हाच शाश्वत व्यवसाय आहे; उपसभापती प्रदीप वाघ याचे प्रतिपादन..

Local News 247

पालघर : सौरभ कामडी आपण कोरोना मधील परिस्थिती बघितली मोठं मोठे उद्योग, नोकरदार सर्व ठप्प झाले अखेर सगळ्यांना मातीचाच आधार घ्यावा लागला मात्र शेतकरी खऱ्या अर्थाने आपले काम करीत होता, यामुळे आजच्या घडीला शाश्वत व्यवसाय हा शेतीच आहे. शेती हा बापाचा धंदा आहे पापाचा नाही असे प्रतिपादन मोखाडा पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप वाघ यांनी केले,१५वा … Read more

बुलढाणा जिल्हाधिकारी कीरण पाटील सर यांचे हस्ते जिवनरक्षक दिपक सदाफळे उत्कृष्ट आपत्ती व्यवस्थापनाने सन्मानित..

Local News 247

बुलढाणा/सुरेश हुसे बुलढाणा जिल्ह्य़ाचे जिल्हाधिकारी कीरण पाटील सर यांनी घेतलेल्या आढाव्यातुन खामगाव तालुक्यातील महत्त्वपूर्ण सर्च ऑपरेशनातील दोन मुलींचे मृतदेह रात्रीच शोधुन काढुन दीले तसेच देऊळगाव राजा तालुक्यातील बाप लेकाचे मृतदेह आमना नदीत 12 की.मी.चालत जाऊन शोधुन काढुन दीले या तत्पर सेवीची दखल घेऊन तसेच सध्या महाराष्ट्रात गेली 25 वर्ष झाली सातत्यपूर्ण निस्वार्थ भावनेने निरंतरपणे मानधनाची … Read more

कै.निवृती देवका नागरे हे वारकरी व सामाजिक, शेतकरी, श्रेत्रातील एक आदर्श यक्तीमहत्त्व…

Local News 247

अहिल्यानगर (भाऊसाहेब फड) : अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदी व आदीशक्ती जगदंबा माता पावन भुमीतील‌ ओझर बु येथील आदर्श व प्रगतशील शेतकरी मा श्री माधव निवृती नागरे व सयाजी निवृती नागरे यांचे पिताश्री (वडील) वारकरी व सामाजिक, शेतकरी श्रेत्रातील एक आदर्श व्यक्ती महत्त्व कै.निवृत्ती देवका नागरे यांचे प्रथम पुण्यस्मरण १५/१०/२०२४ मंगळवार सकाळी १० वाजता … Read more

खेळ पैठणीचा या कार्यक्रमाच्या मानाची पैठणी विजेता ठरल्या आरती साईनाथ भोईर..

Local News 247

ठाणे : विनोद वास्कर दि. १३, शिळफाटा (ठाणे) : ३ ऑक्टोंबर २०२४ रोजी जय भवानी तरुण मित्र मंडळ शिळगाव ता.जि. ठाणे तर्फे दुपारी १२ वाजता दुर्गा मातेची स्थापना मंडळाचे सदस्य वल्लभ मधुकर पाटील आणि त्यांच्या पत्नी मिलन पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत दुर्गा मातेची पूजा अर्चना आरती करण्यात आली. या मंडळाची स्थापना … Read more

अकोला हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर ट्रक उलटला; सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे यांच्या मुळे चालकाचा जिव वाचला..

Local News 247

अकोला प्रती – अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर MP 13 GA 8841 क्रमांकाचा ट्रक इंदौर वरून बेंगलोरला साबण बनवण्याचे केमिकल घेऊन जात असताना ड्रायव्हर साईडचे चाक निखळल्यामुळे सदर ट्रक रात्री ११:०० वाजता भोसला इंजिनिअरिंग कॉलेज जवळ रस्त्यावरील डिवायडर वर पलटी झाला. त्यामुळे डिझलची टाकी पुर्ण फुटली असुन डिझेल व केमिकल रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पडलेले होते. सुदैवाने … Read more

कै.गं.भा.कलाबाई जगन्नाथ सांगळे या वारकरी व सामाजिक श्रेत्रातील एक आदर्श माता..

Local News 247

अहिल्यानगर (भाऊसाहेब फड) : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील निंभरे येथील प्रगतिशील शेतकरी मा श्री दत्तात्रय जगन्नाथ सांगळे राज्य कार्याध्यक्ष जय भगवान राष्ट्रीय सेवा महा शक्ती भारत) यांच्या मातोश्री वारकरी व सामाजिक श्रेत्रातील एक आदर्श माता कै.गं.भा.कलाबाई जगन्नाथ सांगळे यांचे ०४/१०/२०२४ शुक्रवारी निधन झाले व त्यांचा दशक्रिया विधी १३/१०/२०२४ रविवार सकाळी ८:३० वाजता निंभेरे तालुका राहुरी … Read more

शिळगांवाच्या श्री खरवलीआईच्या मंदिरात दर्शनासाठी भक्तांची दहा दिवस गर्दी, नवसाला पावणारी, हाकेला धावणारी आणि भक्तांची रक्षण करणारी देवी..

Local News 247

ठाणे : विनोद वास्कर दि. १२, शिळफाटा (ठाणे) : मुंब्रा पनवेल मार्गावर हवे लगत असलेल्या शिळगावाच्या च्या सह्याद्रीच्या पर्वतामध्ये खरवलीआईच्या डोंगरावर श्री खरवलीआईच मंदिर आहे. हे मंदिर खूप प्राचीन आहे. हजारो वर्षांपूर्वी श्री खरवलीआई स्वतः प्रत्येक दिवशी शिळगावांच्या ग्रामस्थांच्या रक्षणासाठी रात्री पहारा देत असे. श्री खरवलीआई सिंगार करून नटून थटून अंगावर दागिने परिधान करून नेहमीप्रमाणे … Read more