मालडी येथील साडेतीनशे वर्षाचा महाकाय ऐन वृक्ष

Share news

मालवण तालुक्यातील मालडी या गावी साधारण साडेतीनशे वर्षाचा महाकाय ऐन वृक्ष आढळून आला आहे.

इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी स्वतः या ठिकाणी जाऊन या वृक्षाची पाहणी केली.
ऐन जातीचा हा वृक्ष आहे . याचा घेर साधारण ६-७ मीटर एवढा आहे. कोकणात अनेक ठिकाणी असे जुने वृक्ष आढळून येतात. त्यांचं सौवर्धन करण्याची गरज आहे.

संबंधित छायाचित्रे :
Local News 247

Leave a Comment