अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती डोंबिवली मध्ये उत्साहात साजरी

Share news

दि. २८-०५-२३ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ डोंबिवली शाखेतर्फे डोंबिवलीत इंदिरा गांधी चौकात प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

ह्या कार्यक्रमाचे आयोजन महासंघाचे राष्ट्रीय सचिव श्री अमरेंद्र पटवर्धन व
मुंबई प्रदेश सरचिटणीस श्री खेर शशांक ह्यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आले.
ह्या कार्यक्रमाला अध्यक्ष शिवसेना राजेश मोरे तसेच सौ. वर्षा विजय शिखरे हे मान्यवर उपस्थित होते.

संबंधित छायाचित्रे :
Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247

Leave a Comment