रत्नागिरी स्टेशनवर विकसित होणार कोल्ड स्टोरेज वेअरहाउसिंग सुविधा

Share news

KRCL आणि MAHAPREIT यांनी रत्नागिरी स्टेशनवर एकात्मिक पॅक हाऊस कोल्ड स्टोरेज वेअरहाउसिंग सुविधा विकसित करण्यासाठी करार केला आहे.

या सुविधा कोकणातील निर्याताभिमुख उत्पादनांच्या साठवणुकीच्या पायाभूत सुविधांसाठी उत्प्रेरक ठरतील.

संबंधित छायाचित्रे :
Local News 247

Leave a Comment