देवस्थानचे देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान शेगावात

Share news

संत गजानन महाराज देवस्थानचे देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान शेगावात
असे मैदान
महाविद्यालयामागील परिसरातील एक टेकडी खोदून क्रिकेटचे मैदान तयार करण्यात आले.

धावपट्टी – ५० बाय १०० मीटर
बाउंड्री – ७१ यार्ड, दोन्ही बाजू समान
अमेरिकन ब्ल्यू ग्रास रोवण्यात आले. पाणी पुरवठा करण्यासाठी अंडरग्राउंड ३७ पॉपअप आहेत.
बीसीसीआयशी करारानंतर रणजीचे सामने रंगणार
ऑस्ट्रेलियासारखे ग्रीन टेकडीवरची अासनव्यवस्था येथे तयार करण्यात येणार आहे. याचे छत कौलारू राहील. त्यामुळे अनेक तास क्रिकेटचा आनंद मिळेल.
विदर्भातील पहिलेच इनडोअर सराव केंद्र :
येथे विदर्भातील पहिलेच इंनडोअर सराव सेंटर उभारण्यात येत आहे. सराव सेंटरवर ५ धावपटी(पिच) असतील. ५० बाय १०० मीटरच्या पिचवर विदेशी सिंथेटिक व ग्रीनमॅट असेल. नजीकच्या काळात बॉलिंग मशिंनचीही सुविधा येथे उपलब्ध होईल. सध्या इनडोअर केंद्राचा ढाचा तयार झाला.

संबंधित छायाचित्रे :
Local News 247

Leave a Comment