३८ लाखांचा इनाम असलेल्या ३ नक्षलवाद्यांचा गडचिरोलीत पोलिसांकडून खात्मा

Share news

३८ लाखांचा इनाम असलेल्या ३ नक्षलवाद्यांचा पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी ६ चा सुमारास झाली. तिन्ही नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत आणि पुढील प्रक्रियेस सुर्वात केली आहे.

या बद्दल महाराष्ट्राचे उमुख्यमंत्री मा. देवंद्र पडणाविस यांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.

संबंधित छायाचित्रे :
Local News 247

Leave a Comment