स्वातंत्र्य युवा शक्ती संस्था आणि मंगेश गारघाटे यांच्या प्रयत्नातून कळमना गावात कपास पिकाबद्दल माहिती शिबिराचे आयोजन.

Share news

स्वातंत्र्य युवा शक्ती संस्था कळमना च्या माध्यमातून मंगेश गारघाटे यांच्या प्रयत्नातून कळमना गावात कपास पिकाबद्दल माहीत शिबिराचे आयोजन करण्यात आले.
राशि सीड्स लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून गावात प्रोजेक्टर द्वारे शेती विषयी तसेच कपाशी चा वाना बद्दल माहिती दिली. त्यावेळी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी दिनांक २०/०५/२०२३ ठीक ६.३० वाजता कळमना गावच्या मंदिरात जास्तीत जास्त उपस्थिती दीली..

त्यावेळी गावातील नागरिकांनी कार्येक्रम चा जास्तीत जास्त लाभ घेतला व कपास या पिका बद्दल सगळी माहिती घेतली..सगळ्या लोकांन करीता नाष्टा ची पण सोय करण्यात करण्यात आली…
ग्रामीण भागातील सर्वात जास्त लोक शेती करतात त्याकरिता गावातील नागरिकांना शेती विषयी माहिती देण्यात आली आहे …. शेती मधील जास्तीत जास्त पीक द्यायचे असेल आणि योग्य, शेती मधील योग्य प्रकारे लागवड, योग्य पीक उगवायच कसे सर्व सांगण्यात आले….

संबंधित छायाचित्रे :
Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247

Leave a Comment