शेतकरी व कष्टकरी जनतेच्या समस्या शासनदरबारी मांडून निपटारा करणाऱ्या वंचित च्या सविताताई मुंढे चा सत्कार..

Share news

बुलढाणा/सुरेश हुसे

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातून सविता ताई मुंढे यांना उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल . आज दि 27. 9. 2024 रोजी माऊली हाॅसपीटल किनगावराजा येथे डाॅ , ज्ञानेश्र्वर नागरे साहेब यांनी ताईचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला , यावेळी उपस्थित उमरद येथील युवा नेते अक्षय उबाळे यांनी सुध्दा ताईचा सत्कार केला .

यावेळी बोलतांना डाॅ नागरे साहेब यांनी म्हटले की सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात यावेळी मतदारजनता या वेळेस घराने शाही उमेदवारांना नक्कीच पराभव करून शेतकरी व सर्व सामान्य जनतेच्या समस्या शासनदरबारी पाठपुरावा करून प्रश्न सोडविणाऱ्या वंचित बहुजन आघाडी च्या उमेदवार सविताताई मुंढे यांचा विजय नक्की होणार असल्याचा दावा डॉ ज्ञानेश्वर नागरे यांनी सत्कार समारंभ प्रसंगी बोलताना केला तर यावेळी युवा नेते अक्षय उबाळे बोलतांना म्हणाले की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत .व या निवडणुकीत आपल्या विजयात आम्ही सर्वतो प्रयत्न करण्यासाठी आपल्या पाठीशी उभे असल्याचा दावा केला.

Local News 247
डॉ ज्ञानेश्वर नागरे