शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी श्री दिपक सिताराम वाघ यांची नियुक्ती जाहीर.

Share news

मुंबई – प्रतिनिधी, शिवशाही व्यापारी संघ प्रदेश उपाध्यक्ष आण्णासाहेब कसबे यांच्या सुचनेनुसार श्री दिपक सीताराम वाघ यांची पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी नियुक्ती संस्थापक/ अध्यक्ष युवराज दाखले यांनी मुंबई मध्यवर्ती कार्यालयातुन नियुक्ती जाहीर करण्यात आली.

नवनियुक्त शिवशाही व्यापारी संघ पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दिपक वाघ यांनी सर्वसामान्य जनता, व्यापारी वर्ग,व माता भगिनी यांचे प्रश्न शासन दरबारी मांडुन ते सोडविण्यासाठी सदैव कटिबध्द राहण्याच्या सूचना दाखले यांनी देऊन पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Local News 247