बुलढाणा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदावर डॉक्टर किरण पाटील यांची नेमणूक; डॉक्टर तुम्मोड यांची बदली.

Share news

बुलढाणा सुरेश हुसे

बुलढाणा जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून डाँ किरण पाटील रुजू होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्राकडून मिळाली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हाधिकारी डॉक्टर एचपी तुंम्मोड यांची मुंबई विकास आयुक्त असंघटित कामगार या पदावर बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेवर डॉक्टर किरण पाटील यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली असून लवकरच डॉक्टर किरण पाटील बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारणार आहेत