अनुष्का गोकुळ गिते हिची राष्ट्रीय सेवा योजने तर्फे प्रजासत्ताक दिन परेड साठी स्वामी रामानंद विद्यापिठ नांदेड येथे निवड..

Share news

अहिल्यानगर (भाऊसाहेब फड) : अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पिंप्री लौकी अजमपुर येथील गोकुळ नामदेव गिते यांची सुकन्या अनुष्का गोकुळ गिते पिंप्री लौकी अजमपुर यांची राष्ट्रीय सेवा योजने तर्फे राष्ट्रीय /प्रजासत्ताक दिन परेड पुर्व शिबिराकरिता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे निवड झाल्याबद्दल तिचे हादिक अभिनंदन व मनःपुर्वक शुभेच्छा व पुढील वाटचालीस शुभेच्छा 

अनुष्का गोकुळ गिते ही कला वाणिज्य विज्ञान व संगणक शास्त्र महाविद्यालय आश्र्वी खुर्द येथे शिक्षण घेत आहे