महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने भाजपा पदाधिकारी बुथप्रमुख व शक्ती केंद्रप्रमुख यांची बैठक.

Share news

डॉ सचिन साबळे जिल्हा प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर

महाराष्ट्र_विधानसभा_निवडणूक_२०२४ लवकरच होणार आहे.त्या अनुषंगाने आज पिंपरी चिंचवड विधानसभा भाजपा पदाधिकारी बुथप्रमुख व शक्ती केंद्रप्रमुख यांची आगामी विधानसभा विषयी बैठक पार पडली.

या बैठकीसाठी आमदार उमाताई खापरे, आमदार अमित गोरखे,भाजप नेते सदाशिव खाडे,राजू दुर्गे, राजेश पिल्ले ,विजय उर्फ शितल शिंदे,संजय मंगोडेकर ,सुजाता पलांडे ,तुषार हिंगे, राजेंद्र बाबर ,निलेश अष्टेकर, कैलास कुटे,सागर फुगे व स्थानिक कार्यकर्ते बुधप्रमुख शक्ती केंद्रप्रमुख व नगरसेवक उपस्थित होते.