पिंपरी चिंचवड महानगर पालिका नगर पथ विक्रेता समिती निवडणुक 2024-2029 एकता पॅनला शिवशाही व्यापारी संघाचा जाहीर सक्रीय पाठींबा- लोकसेवक युवराज दाखले.

Share news

पिंपरी- प्रतिनीधी, पिंपरी चिंचवड महानगर पालिका नगर पथ विक्रेता समिती निवडणुक 2024-2029 एकता पॅनला शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांनी सकल मातंग समाज पुणे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत दादा लोंढे, शिवशाही व्यापारी संघ पुणे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश डाखोरे,भोसरी विधानसभा अध्यक्ष गणेश कलवले,शिवशाही व्यापारी संघ वाहतुक आघाडी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष अनिल तांबे, शिवशाही व्यापारी संघ महीला आघाडी अध्यक्षा शोभाताई दोरवे ,प्रदेश उपाध्यक्ष आण्णासाहेब कसबे व इतर पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून पाठींबा देण्यात आला.

या प्रसंगी एकता पॅनल च्या

अनु क्र१)कर्डिले सुरेश मारुती

अनु क्र ७)मांढरे कांचन महेश. 

अनु क्र ३) राजपुत सारिका बाबुसिंग.

अनु क्र 4)सकटे उत्तम रंगा

अनु क्र 4) मांढरे कांचन महेश या उमेदवारांना हातगाडी समोरिल चिन्हावर शिक्का मारून विजयी करण्याचा संकल्प व पथ विक्रेते यांना मतदान करण्याची विनंती लोकसेवक युवराज दाखले यांनी केली आहे.