मुरबाड शिरवली मधील भुवन येथे कामगारांना कामगार किट चे वाटप.

Share news

मुरबाड ( शंकर करडे)  : मुरबाड तालुक्यातील भुवन येथे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या सहकार्याने कपिल पाटील फाउंडेशन मार्फत भुवन येथे कामगारांना लागणाऱ्या साहित्य किट वाटप मान्यवराच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी हरेशजी खापरे , किरण साबळे, सुनील बांगर ,तसेच

जि प शिरवली गट शक्तिकेंद्र प्रमुख एकनाथ खाटेघरे तसेच राम ठाकरे, निखिल बांगर ,कपिल पाटील फाउंडेशन भुवन यांनी विशेष मेहनत घेतली ,या कार्यक्रमा अंतर्गत शिरवली जिल्हा परिषद गटातील कामगार किट वाटप करण्यात आले भुवन येथील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते 300 कामगार किट वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देऊन कार्यक्रम यशस्वी केला तसेच गटातील नागरिकांनी कपिल पाटील फाउंडेशन तर्फे मोफत आरोग्य तपासणी चा लाभ घेतला तसेच किट पासून मिळणाऱ्या लाभ मुलानं साठी शिष्यवृत्ती योजना, अपघात विमा, घरकुल योजना, मध्यान्ह भोजन व्यवस्था व घरकुल योजना इ लाभांची माहिती संतोष मेडगे यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने दिली .

Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247