प.पु.स्वामी गगनगिरी सेवा आश्रम कनोली येथे कोजागिरी पौर्णिमा उत्सवानिमिताने प.पु.श्री महंत निळकंठ गिरी महाराज यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन…

Share news

अहिल्यानगर (भाऊसाहेब फड) : अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील श्रीतिर्थश्रेत्र कनोली येथे प.पु.श्री दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रम कनोली येथे कोजागिरी पौर्णिमा उत्सवानिमिताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे

पहाटे ५ वाजता अभ्यंग स्नान

सकाळी ६ वाजता मंगल आरती

सकाळी ७ वाजता श्री गुरु पादुका अभिषेक

सकाळी ८ वाजता काशी विश्वेश्वर महादेव लघुरुद्र महा अभिषेक

सकाळी १० वाजता होम हवन

सकाळी १२ वाजता मंगळ आरती मंगळ आरती

संध्याकाळी ६ वाजता सायंकाळी आरती

संध्याकाळी ७ वाजता दिप प्रज्वलन सोहळा

 

प.पु.मंहत निळकंठ गिरी महाराज यांच्या शुभहस्ते होणार आहे

रात्री ८ वाजता महा प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे

रात्री ९ वाजता श्री गगनगिरी महाराज भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे

रात्री १२ वाजता कोजागिरी पौर्णिमा दुध प्रसाद तरी या सर्व कार्यक्रमांचा जास्तीत जास्त भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन प.पु दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रम कनोली भक्त परिवाराने केले आहे