कै.गं.भा.कलाबाई जगन्नाथ सांगळे या वारकरी व सामाजिक श्रेत्रातील एक आदर्श माता..

Share news

अहिल्यानगर (भाऊसाहेब फड) : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील निंभरे येथील प्रगतिशील शेतकरी मा श्री दत्तात्रय जगन्नाथ सांगळे राज्य कार्याध्यक्ष जय भगवान राष्ट्रीय सेवा महा शक्ती भारत) यांच्या मातोश्री वारकरी व सामाजिक श्रेत्रातील एक आदर्श माता कै.गं.भा.कलाबाई जगन्नाथ सांगळे यांचे ०४/१०/२०२४ शुक्रवारी निधन झाले व त्यांचा दशक्रिया विधी १३/१०/२०२४ रविवार सकाळी ८:३० वाजता निंभेरे तालुका राहुरी जिल्हा अ.नगर येथे संपन्न होणार आहे 

या प्रसंगी हभप मनोहर महाराज सिनारे यांचे प्रवचन होणार आहे

कै.गं.भा. कलाबाई जगन्नाथ सांगळे यांना श्री दत्तात्रय जगन्नाथ सांगळे (मुलगा)

श्री भास्कर जगन्नाथ सांगळे (मुलगा)

सौ.वेणुबाई सुकदेव कांगणे (मुलगी)

श्री गोंविद तुळशीराम सांगळे (पुतण्या)

श्री गंगा रावजी सांगळे (पुतण्या)

श्री भगवान तुळशीराम सांगळे (पुतण्या)

श्री रामनाथ जगन्नाथ सांगळे (मुलगा)

श्री जनाबाई रामनाथ उगले (मुलगी)

श्री विठ्ठल विक्रम सांगळे (पुतण्या)

श्री बापु रावजी सांगळे (पुतण्या)

श्री तानाजी रावजी सांगळे (पुतण्या)

श्री अनिल बाळासाहेब सांगळे (नातु)

कै.कलाबाई जगन्नाथ सांगळे यांना मुले, मुली सुना,जावाई पुतणे, नातु,नाती,पंतु असा मोठा परिवार आहे. कै.गं.भा. कलाबाई जगन्नाथ सांगळे या आमच्या आजी आहेत त्यांना मा श्री समाजसेवक, कार्यसम्राट, मुख्य संपादक, संपादक राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब फड साहेब ओझरकर फांऊडेशन व आदि शक्ती फांऊडेशन व सर्व पत्रकार प्रतिनिधी यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण