चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री .संत बागडे बाबा मानव मित्र संघटना ह.भ.प तुकाराम बाबा महाराज यांची सामाजिक कार्यकर्ते समाधान जावीर यांनी घेतली भेट..

Share news

आटपाडी / प्रतिनिधी

चिक्कलगी भुयार मठाधिपती श्री .संत बागडे बाबा मानव मित्र संघटना ह.भ.प तुकाराम बाबा महाराज मुंबई- जत दौऱ्यावर असताना हिवतड गावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते समाधान जावीर यांनी सदिच्छा भेट घेतली त्यावेळेस अनेक सामाजिक कार्यावर चर्चा करण्यात आली व भविष्यात सामाजिक कार्य करत असताना काही मदत असल्यास कायम का पाठीशी असल्याचे तुकाराम बाबा महाराज यांनी सांगितले समाधान जावीर यांना लहानपणा पासुन सामाजिक कर्याची आवड आहे दिव्यांग व निराधार व्यक्ती यांना व लोकांना निस्वार्थपणे मदत करतात .

मदत करत असताना त्याची दखल घेत त्यांचे तुकाराम बाबा महाराज यांनी कौतुक केले यावेळेस भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले यावेळी उपस्थित रवींद्र थोरात. सुरज हेगडे .अजय हेगडे .संतोष हेगडे .सागर गेजगे विजय हेगडे . व मित्र परिवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते,…