लोकनेते पंकजाताई मुंडे यांच्या ऐतिहासिक दसरा मेळाव्यास उपस्थित रहा युवा नेते मा.योगेश पंजाबराव जाधव.

Share news

सिंदखेडराज / ज्ञानेश्वर तिकटे 

सिंदखेडराजा :- शक्ती आणि भक्तीचा संगम असलेल्या संघर्ष कन्या पंकजा ताई मुंडे यांच्या भगवान भक्ती गडावरील ऐतिहासिक मेळाव्यास लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा असे आव्हान शिवसेना युवा नेते मा.योगेश जाधव यांनी केले.

ताईचा दसरा मेळावा ऐतिहासिक होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला महाराष्ट्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नागपूर येथे शिवसेनेचा मुंबई शिवाजी पार्क येथे तर पंकजा ताई गोपीनाथरावजी मुंडे याचा पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथे ऐतिहासिक दसरा मेळावा होतो या तिन्ही दसरा मेळाव्याकडे राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष लागलेले असते संत भगवान बाबा यांच्या जन्मभूमीत दसरा मेळाव्यात पंकजाताई मुंडे काय बोलतात याची उत्सुकता असते यावर्षी पंकजाताई मुंडे यांच्या दसरा मेळावा मागील गर्दी चे सर्व विक्रमी रेकॉर्ड मोडत ठरणार आहे या दसऱ्यामध्ये हजर राहावे असे आव्हान सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते मा.योगेश पंजाबराव जाधव यांनी केले आहे आणि लाखोंच्या संख्येने आपण सर्वांनी सावरगाव घाट येथे उपस्थित रहावे असे आवाहन केले