भाजप कार्यकर्त्यांच्या फोनवर उभाठाचा बॅनर हटवला.

Share news

कणकवली : भाजपच्या कार्यकर्त्यांनी वेधले प्रांताधिकारी जगदीश कातकर यांचे लक्ष.

तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी दिल्या पोलिस प्रशासनाला सूचना.

बॅनर काढा नाहीतर आम्ही काढतो ,भाजपा कार्यकर्त्यांच्या भूमिकेनंतर पोलिस प्रशासनाने तत्काळ नगरपंचायत प्रशासनाच्या कर्मचाऱ्यां मार्फत बॅनर तत्काळ हटवला.

यावेळी बघ्यांची एकच गर्दी झाली असून भाजपच्या आक्रमक भूमिके नंतर अखेर उबाठाचा बॅनर हटवला. यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदिप मेस्त्री, समीर प्रभुगावकर, वागदे सरपंच संदिप सावंत, निखिल आचरेकर, सुभाष मालंडकर प्रज्वल वर्दम, प्रशांत राणे उपस्थित होते.