हिंदी इंडियन आयडॉल सायली कांबळे आणि (Musician) ह्रिदमिस्ट शैलेश कांबळे सख्खे बहीण भाऊ नाहीत? शैलेशने केल स्पष्ट.

Share news

सिंगिंग रिएलिटी शो ‘इंडियन आयडॉल’ची प्रसिद्ध स्पर्धक सायली कांबळे सातत्याने चर्चेत येत असते.हिंदी छोट्या पडद्यावरील सिंगिंग रिएलिटी शो इंडियन आयडॉल 12’ (Indian Idol 12) ची सेकंड रनर अप सायली कांबळे (Sayali Kamble) सतत चर्चेत असते. ती सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. तिची सोशल मीडियावरील पोस्ट बऱ्याचदा चर्चेत येते.सायली कांबळे या नावामुळे इंडियन आयडॉल 12 हा कार्यक्रम चर्चेत आला.

सायली कांबळे आणि शैलेश कांबळे सख्खे भाऊ बहिण आहे का तर नाहीत.

दोघांचही क्षेत्र एकच कला‌ संगीत असल्याने अनेकांना वाटतं हिंदी इंडियन आयडॉल सायली कांबळे आणि (Musician) ह्रिदमिस्ट शैलेश कांबळे सख्खे बहीण भाऊ आहेत.शैलेश कांबळे हा कोकणातला आहे.कोकणात त्याच स्वतःच वेगळं अस्तित्व आहे.छोटस खेडेगाव ते शहर असा शैलेशचा प्रवास गरीबीमधून‌ पूढे आलेला अनेक संगीतकारांनसोबत शैलेशने काम केल आहे.इव्हेंट,रिॲलिटी शो, म्युझिक अल्बम, स्टुडिओ रेकॉर्डिंग, म्युझिक चॅनेल अशा विविध माध्यमांमध्ये विविध ताल वाद्यांचे वादन त्यांने केले आहे. शैलेश कांबळे (shailesh kamble) याला २०२१ -२२ या वर्षी महाराष्ट्र राज्य युवा कला गौरव पुरस्कार आणि २०२३ मध्ये राष्ट्रीय प्रतिष्ठा पुरस्काराने सन्मानित केल गेलं होत.शैलेश कांबळे (Shailesh Kamble) हा सोशल मीडियावर सक्रीय असून सातत्याने चर्चेत येत असतो.

संगीत क्षेत्रात काम करताना अनेक कलाकार हाच प्रश्न विचारतात सायली कांबळे तुझी बहिण आहे का?दोघांचं आडनाव एकच असल्याने अनेक चाहत्यांचा गैरसमज होत आहे असे शैलेश सांगत आहे. शैलेश कांबळे याची एकच सख्खी बहीण मौनाली कांबळे. पुन्हा शैलेशने म्हटलं सायली कांबळे माझी बहीण असेल तर मला बहीण म्हणून जास्त आवडेल.

Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247