सिल्लोड शहरासह तालुक्यात ठीक ठिकाणी लाडक्या गणरायाचे ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात आगमन..

Share news

डॉ सचिन साबळे जिल्हा प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर..

सिल्लोड शहरासह तालुक्यात ठीक ठिकाणी लाडक्या गणरायाचे ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मोठ्या भक्तीभावात आणि जल्लोषात आगमन होत आहे,

शहरातील बाजारपेठेत.गणेश मूर्ती खरेदीसाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे, ठीक ठिकाणी ढोल विविध वाहनातून नागरिक गणेश मूर्ती घेऊन जात आहे. गणेशभक्तांमध्ये वेगळाच उत्साह संचारला आहे. भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.

Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247