सार्वजनिक गणेश उत्सव निमित्ताने ओझर गावची शान एक गाव एक गणपती आज दुपारी २:०० वाजता स्थापना…

Share news

अहिल्यानगर (भाऊसाहेब फड) :  अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील श्रीश्रेत्र ओझर बु येथे आज श्री गणेश चतुर्थी शुभ मुहूर्तावर दुपारी २ वाजता सार्वजनिक गणेशोत्सवा निमित्ताने ओझर गावची शान एक गाव एक गणपती  श्री गणेशाची स्थापना करण्यात येणार आहे तरी सर्व ओझर ग्रामस्थांनी वजेश्र्वरी दुध संस्थेच्या प्रारंगणामध्ये उपस्थित राहावे ही विनंती

असे आवाहन समस्त ग्रामस्थ व वजेश्र्वरी गणेश तरुण मित्र मंडळ ओझर बु यांनी केले आहे