राष्टीय पर्यावरण मित्र पुरस्काराने साहेबराव खरे सन्मानित..

Share news

मुरबाड ( शंकर करडे ) : पुणे जिल्ह्यातील चिंचवड येथे रामकृष्ण मोरे नाट्यगृहात आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थान…. जी संस्था तब्बल 22 देशात आणि भारतातील 36 राज्यात कार्यरत आहें….. अशा संस्थेने…..देशातील वने व पर्यावरण संबधी विविध क्षेत्रात भरीव…. उल्लेखनीय कामे करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.

या संस्थेचे मुख्य अध्यक्ष देवा तांबे हे संपूर्ण भारतभर व तब्बल 22 देशात आपले पर्यावरण संबधी कार्य करीत आहेत अशा अग्रगण्य संस्थेकडून वने व पर्यावरण क्षेत्रात आपल्या उत्कृष्ट कामगिरीने पालघर, भिवंडी, तसेच मुरबाड तालुक्यात काम करणारे परिमंडळ वन अधिकारी किशोर साहेबराव बळीराम खरे यांचा गौरव…..सत्कार ट्रॉफी व प्रशस्ती पत्रक संस्थेचे अध्यक्ष देवा तांबे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यामुळे ठाणे जिल्हातून त्याच्या वर अभिनंदना चा वर्षाव होत.

Local News 247