भक्ती शक्ती चौकात अजित दादांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर; होतेय सर्वत्र चर्चा. 

Share news

राज्याचे उपुख्यमंत्री अजित दादा पवार यांची नुकतीच पुण्याच्या पालकमंत्री पदी वर्णी लागली. याच पार्शवभूमीवर सर्वत्र त्यांचे कार्यकर्ते जल्लोष करत आहेत.

पिंपरी चिंचवड निगडी येथील भक्ती शक्ती चौकामध्ये माननीय अजित दादा पवार सोशल फाउंडेशन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पंकज गोपाळराव तंतरपाळे तसेच पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष महेश अरुण यांच्या नेतृत्वाखाली भक्ती शक्ती चौकामध्ये पुन्हा एकदा माननीय अजित दादा पवार महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असणाऱ्या बॅनर या ठिकाणी झळकत आहे.

Local News 247

या बॅनरची चर्चा सर्वत्र पिंपरी चिंचवड शहरामध्ये होत आहे.