मुंबई – वडगाव येथे सध्या जनरल मोटर्सचे एक हजार कामगार सध्या उपोषणाला बसले आहेत.
त्यांचा रोजगार धोक्यात आलेला आहे. त्यांच्या व्यथा मांडलेले पत्र शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांच्या नेतृत्वाखाली चालु असलेले कामकाज आज मातोश्री (मुंबई)येथे स्वतः( शिवसेना सातारा ) शिवशाही व्यापारी संघ महिला आघाडी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षा सौ कल्पना गिड्डे यांनी (खासदार तथा सचिव शिवसेना) श्री विनायक राऊत साहेब यांच्याकडे दिले.
यावेळी (माजी मुख्यमंत्री) उद्धव साहेब ठाकरे व (खासदार) अनिल देसाई साहेब देखील उपस्थित होते. यावेळी शिवशाही व्यापारी संघाच्या कामकाचाचे कौतुक केले.