तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त कळमना या गावातील युवाशक्तीने आज शाळा व ग्रापंचायती समोरील पान टपरी हटवण्याची केली मागणी.

Share news

आज तंबाखू सेवन विरोधी दिन कळमना या गावातील युवाशक्तीने आज शाळेसमोरील व ग्रामपंचायत या दोन्ही शासकीय इमारतीच्या अगदी गेट समोर लागलेले पान टपरी दुकाने हटवण्याकरिता आज हे दुसरे पत्र देण्यात आले.
.

प्रश्न 100 मीटरचा नाही तर प्रश्न आहे अगदी शाळेच्या गेट समोरील गुटखा विक्रीचा, दुकाने असल्याकारणाने जमलेली गर्दी ,आरडा ओरड, गाली गलोज ,दुकानांमध्ये साऊंड स्पीकर, या सर्वांचा असर शिकत असलेल्या मुलांवर पडत आहे यापासून मुलांच्या शिक्षणाचे नुकसान होत आहे…
या पान टपरी दुकानांवर 26 जून या दिवसाच्या आत ग्रामपंचायतने कोणतीही कारवाई किंवा पान टपरी दुकाने हटवण्यास असक्षम झाली तर 26 जून या दिवशी आंदोलन करणार असे या पत्राद्वारे सांगण्यात आले

संबंधित छायाचित्रे :
Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247

Leave a Comment