पिंपरीमाळी येथे जागतिक तंबाखू विरोधी दिन तसेच अहिल्याबाई होळकर जयंती साजरी.

Share news

पिंपरीमाळी ता. मेहकर जी.बुलडाणा येथे जागतिक तंबाखू विरोधी दीन अहिल्याबाई होळकर जयंती साजरी कार्यक्रमाचे अधक्षय निताताई इंगळे सरपंच, तर प्रमुख उपस्थिती डॉ.नंदकिशोर देशमुख नदी संयोजक तथा महाराष्ट्र अधहक्ष ई.पा.डॉ संघटना, माजी न.आ.अडेलकर साहेब, जयंत वानखेडे (कॅन्सर समपुदेशक)भागवतराव मालेकर सचिव महाराष्ट्र राज्यवारकरी महामंडळ तथा सल्लगार आसरा आधार व्यसनमुक्ती ,शामभाऊ इंगळे (शासकीय कंत्राटदार), एड. सरदार , तंटामुक्ती आ. झोरे, शिवराम इंगळे(ह. स. आ.) कूकाजी इंगळे (से.शी.) मुकुंद वानखेडे माजी प्राचार्य म.फुले.विद्यालय देऊळगाव माळी राजश्री भराड मॅडम औरंगाबाद हे उपस्थित होते

यावेळी प्रा.मिलिंद वानखेडे (सायकॉलॉजी समपुदेशक औरंगाबाद ) यांचे तरूनाइतील व्यसनधिंनता व संबंधित पालकत्व ह्या विषयावर
वर व्याख्यान आयोजित केले होते , गावातून व्यसन विरोधी रॅली काढण्यात येऊन उपस्थिती ना तंबाखू, व व्यसनमुक्ती ची शपथ देण्यात आली व गरजूंना मोफत व्यसनमुक्ती ड्रॉप चे वाटप करण्यात आले आयोजन डॉ सुधाकर इंगळे व जयश्री सुधाकर इंगळे संचालन डॉ.सुधाकर इंगळे यांनी तर आभार प्रदर्शन संजय वानखेडे सर यांनी केले राजप्रयाग बहुउद्देशीय संस्था तथा आसरा आधार व्यसनमुक्ती मार्गदर्शन केंद्र पिंपरीमाळी

संबंधित छायाचित्रे :
Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247

Leave a Comment