रिफायनरी विरोधात बारसुकरांच अनोख्या पद्धतीने आंदोलनं. सरकारच श्राद्ध घालून केला निषेध.

Share news

बारसु – सोलगाव मधील ग्रामस्थांनी आज अनोख्या पद्धतीने आंदोलनं करत रिफायनरीला तसेच सरकारच्या दडपशाही विरोधात आंदोलन केला.
ज्या ठिकाणी बोअर जवळ माती परीक्षण केलं गेलं त्याच ठिकाणी गावकऱ्यांनी सरकारच श्राद्ध घातलं तसेच सरकारच्या नावाने पिंडदान केला.
यावेळी सरकारच्या नावाने आक्रोश करत बोंबा मारण्यात आल्या. काही ग्रामस्थांनी मुंडण करत निषेध केला.

जोपर्यंत रिफायनरी रद्द होत नाही तोपर्यंत हा लढा असाच चालू ठेवून सरकारच्या दडपशाहीला विरोध करू असा इशारा ग्रामस्थांनी सरकारला दिला आहे.

संबंधित छायाचित्रे :
Local News 247 Local News 247 Local News 247

संबंधित व्हिडिओ :

Leave a Comment