२००० रुपयाच्या नोटा परत घेण्याचा RBI चा निर्णय. या तारखेपर्यंत करू शकता रिटर्न.

Share news

RBI ने नुकतेच एक सर्क्युलर प्रसिद्ध केलंय. त्यानुसार RBI सर्व २००० च्या नोटा परत घेणार आहे.

मात्र, सध्या बाजारात असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा व्यवहारासाठी वापरता येणार असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे. ३० सप्टेंबर पर्यंत तुम्ही तुमच्या नोटा बँक मधे जमा करू शकता. तसेच एका वेळी २०००० रुपये पर्यंत नोटा बदलू शकता.

संबंधित छायाचित्रे :
Local News 247 Local News 247 Local News 247

Leave a Comment