स्वतंत्र युवाशक्ती संस्था मार्फत सार्वजनिक वाचनालय कळमना येथे शिवराज्याभिषेक दिन साजरा.

Share news

स्वतंत्र युवाशक्ती संस्था मार्फत सार्वजनिक वाचनालय कळमना येथे शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला..
यावेळी गावातील अनेक मान्यवर तसेच विद्यार्थी उपस्थितीत होते.

शिवराज्याभिषेक सोहळा या दिनानिमित्त राहुल गारघाटे व भूषण खीरटकर यांच्याकडून आज स्वतंत्र युवाशक्ती संस्था सार्वजनिक वाचनालय कळमना इथे शिवराज्याभिषेक सोहळा ही प्रिंट फोटो फ्रेम आज भेट देण्यात आली व फुले अर्पण करून राहुल वाढई या मुलाने शिवगर्जना देऊन शिवराज्याभिषेक सोहळा हा दिवस वाचनालयामध्ये साजरा करण्यात आला.

संबंधित छायाचित्रे :
Local News 247 Local News 247 Local News 247

Leave a Comment