सामजाजिक कार्यकर्ते फजल कोकणी यांची शंभूराज देसाई यांच्या निवस्थानी भेट

Share news

शासकीय कामा निमित्त सामजाजिक कार्यकर्ते फजल
कोकणी व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री सातारा व ठाणे नामदार शंभूराज देसाई यांच्या निवस्थानी भेट घेतली.

यावेळी विविध मुद्यावर चर्चा झाली तसेच त्यासंबंधी निवेदन देण्यात आले. यासोबतच सांगलीतील कामाचा आढावा मांडण्यात आला.
फजल कोकणी व शिष्ठ मंडळाशी चर्चा करत त्यांना शंभूराज देसाई
यांनी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले .

संबंधित छायाचित्रे :
Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247

Leave a Comment