कोकणचा मंगेश मेस्त्री हार्मोनियम वादनात देशात प्रथम

Share news

कोकणच्या शिरपेचात आणखी एक तुरा. सावंवाडीतील मंगेश मेस्त्री हा हार्मोनियम विशारद स्पर्धेत देशात प्रथम.

मंगेश मेस्त्री हा १२ वर्षांन पासून गुरू निलेश मेस्त्री यांच्या कडे हार्मोनियम शिकत आहे

संबंधित छायाचित्रे :
Local News 247

Leave a Comment