छत्रपती शिवाजी महाराजांशी राहुल गांधींची तुलना करणाऱ्या काँग्रेस पक्षाचा व राहुल गांधींचा धाराशिव जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चा कडुन जाहिर निषेध

Share news

काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणारा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत असून महाराजांची राहुल गांधी सारख्या दीड दमडीच्या नेत्याशी तुलना होऊच शकत नाही असे असताना देखील काँग्रेस पक्षाने हे दुत्साहस केले आहे
आपले नसलेले कर्तृत्व उठावदार दिसण्यासाठी छत्रपतींच्या कार्याशी केलेली तुलना हि बालिशपणाचे आहे असे या आंदोलनावेळी भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांनी सांगितले.

दरम्यान राष्ट्रवादीचे नेते मा. अजितदादा पवार यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री मा. अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून ही बाब निदर्शनास आणली आहे. व यात लक्ष घालून सखोल चौकशी करून दलालांवर चाफ लावन्याची विनंती केली आहे.

संबंधित छायाचित्रे :
Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247

संबंधित व्हिडिओ :

Leave a Comment