उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी घेतला भंडारा जिल्यातील खरीप पूर्व तयारीचा आढावा

Share news

उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस हे भंडारा दौऱ्यावर असताना त्यांनी बैठकीत खरीप पूर्व नियोजनाचा आढावा घेतला.

यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी सवांध साधला. या वेळी त्यांनी भंडारा जिल्यातील विविध कृषी विषयक समस्यांवर भाष्य केला.
भंडारा मधे रेक पॉइंट नसल्याने गोंदिया मधून खताची डिलिव्हरी होते त्यावर स्थानिक खासदार आणि इतर पदाधिकारी लक्ष देऊन . त्याची अंमलबजावणी करतील. अशी माहिती दिली.

संबंधित छायाचित्रे :
Local News 247

Leave a Comment