धुळे ‘एमआयडीसी’तील कंपनीतून सोयाबीनची झाली चोरी; सहा जणांना अटक

Share news

धुळे शहराजवळील अवधान ‘एमआयडीसी’ मधून सोयाबीन चोरून नेणाऱ्या सहा चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
त्यांच्याकडून ६३००० चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिस या संबंधीची अधिक तपासणी करत आहेत. लवकरच पूर्ण चोरीचा उलगडा होईल अशी आशा आहे.

संबंधित छायाचित्रे :
Local News 247

Leave a Comment