महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे पहिले एसटी वाहक श्री.लक्ष्मण शंकर केवटे यांचे निधन.

Share news

१९४८ साली महाराष्ट्रात सुरु झालेल्या एसटीचे पहिले वाहक म्हणून सेवा बजावणारे श्री.केवटे यांनी एसटी महामंडळाच्या सेवेत मोलाचे कार्य केले आहे. त्यांची अलौकिक सेवा सर्व एसटी कर्मचाऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

महाराष्ट्रात प्रवासी वाहतुकीसाठी महत्त्वाची असणाऱ्या एसटी सेवेने असंख्य प्रवाशांना आपलेसे केले आहे. या एसटीच्या प्रवासाची सुरुवात करणाऱ्या श्री.केवटेंचा जीवनप्रवास जरी थांबला असला तरी एसटीच्या इतिहासात त्त्यांच्या कार्याची दखल कायमस्वरूपी घेतली जाईल.

संबंधित छायाचित्रे :
Local News 247

Leave a Comment