अयोध्येतील हनुमान गढीची पवित्र माती अमरावतीतील हनुमान मूर्ती साठी वापरणार

Share news

अमरावतीतील प्रस्तावित १११ फूट उंच हनुमान मूर्तीच्या शिलण्यासाठी अयोध्येतील प्रसिद्ध हनुमान गढीची पवित्र माती वापरणार.

सदर माहिती ही आमदार रवी राणा यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. गढी ची माती ही रथामदे ठेऊन अमरावतीला आणली जाईल. या वेळी मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे आणि अन्य मान्यवर उपस्थित असतील अशी माहिती रवी रणा यांनी दिली.

संबंधित छायाचित्रे :
Local News 247 Local News 247

Leave a Comment