नागापूर येथील स्मशानभूमी १२ वर्षांपासून छप्पराच्या प्रतीक्षेत.

Share news

मौजे नागापुर येथे सन २००९-१० या वर्षी नागापुर ग्रामपंचायत आतर्गत ६८७८५रू स्मशानभूमीसाठी मंजुर झाले व सन २०१३-१४ या गत वर्षात पुन्हा नागापुर नागापूर ग्रामपंचायतीने ठक्करबाप्पा योजने अतर्गत स्मशान भूमीचे काम मंजुर केले. येवढे होऊन सुद्धा गावातील स्मशानभूमीची अवस्था अत्यंत दयनीय आहे.
अजूनही छप्पर नाही आणि बांधकाम अपूर्ण आहे. त्यामुळे पावसाच्या दिवसात अंत्यविधी करणं खूप कठीण आहे.

त्यामुळे स्मशानभूमी साठी मंजूर झालेला पैसा कुटे गेला हा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे.
गावातील सरपंच आणि ग्रामसेवक यांनी या निधीचा दुरुपयोग केला असा आरोप गावकऱ्याकडून होत आहे.

वेळोवेळी निवेदन देऊन सुध्दा यावर कोणतीच कारवाई होत नाही असे गावकऱ्यांचे म्हणणं आहे. तरी वरिष्ठ पातळीवर याची चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी गावकरी करत आहे.

संबंधित छायाचित्रे :
Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247

Leave a Comment