रिफायनरी विरोधात कोकणातील यूट्यूबर्स एकवटले..

Share news

काही दिसांपूर्वीच कोकणातील काही युट्यूबर्स हे रिफायनरीला समर्थन केल्याने ट्रोल होत होते.
याचं पार्श्वभूमीवर काही युट्यूबर्स नी एकत्र येऊन रिफायनरीच्या विरोधात एक व्हिडिओ बनवला आहे. तो सध्या प्रचंड वायरल होत आहे.

Kokani karti या यूट्यूब चॅनल वर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. तुम्ही हा व्हिडीओ खाली पाहू शकता.

संबंधित छायाचित्रे :
Local News 247

संबंधित व्हिडिओ :

Leave a Comment