नंदुबारमध्ये एका इसमावर धारधार शस्त्राने हल्ला

Share news

शहरातील जामा मशिदीच्या ट्रस्टी पदावरून काडल्याच्या वादातून एका इसामावर २ व्यक्तींनी हल्ला केला.

ही घटना रात्री १० च्या सुमारास घडली. यात जखमी व्यक्तीच्या हाताला दुखापत झाली आहे

संबंधित छायाचित्रे :
Local News 247

Leave a Comment