सागर पार्क येथील कार्यक्रमात 10 नवीन साध्या बसेसचे लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले
या प्रसंगी बोलताना गुलाबराव पाटील यांनी अशी बातमी दिली की अजून १४१ इलेक्ट्रिक बसेस या जळगाव साठी उपलब्ध होणार आहेत. पाचोरा 21, मुक्ताईनगर 17, चोपडा 21 तर जिल्ह्यातील इतर भागांसाठी 62 अश्या 141 इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत. त्यासंबंधीची मान्यता शासनाने दिली असून लवकरच या बसेस टप्याटप्याने दाखल होणार आहे.
संबंधित छायाचित्रे :