घरबसल्या करा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस.. | Ladki Bhahin Yojaha , Link Adhar with Bank

Share news

नमस्कार मित्रांनो..!
सध्या सर्वत्र चर्चा आहे ती लाडकी बहीण योजनेची काही बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत तर काही अजूनही पैसे जमा होण्याची वाट पाहत आहेत. जर तुमच्याही खात्यात पैसे जमा झाले नसतील तर त्याच मुख्य कारण असू शकतं ते म्हणजे बँक खाते आधारशी लिंक नसले. सध्या असंख्य महिला बँकांबाहेर आधार कार्ड खात्याशी लिंक करण्यासाठी गर्दी करत आहेत. पण हे काम तुम्ही ऑनलाईन तुमच्या फोन वरून अगदी २ मिनिटात करू शकता. या संबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.

Ladki Bhahin Yojaha | Link Adhar with Bank Account

  1. सर्व प्रथम तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक आहे का याची खात्री करावी. OTP याच नंबर वर येणार आहे.
  2. त्यानंतर खाली दिलेल्या NCPI च्या लिंक वर क्लिक करा. आणि Consumer ऑप्शन वर क्लिक करा.
    येथे क्लिक करा Link Adhar with Bank
  3. त्यानंतर Bharat Aadhaar Seeding Enabler (BASE)  ऑप्शन वर क्लिक करा.Link Adhar with Bank
  4. आधार सीडिंग ची लिंक ओपन होईल तेथे तुमचा आधार नंबर टाका. त्यानंतर तुमची बँक निवडा  तुमच्या बँक खात्याचा अकाऊन नंबर न चुकता टाका.Link Adhar with Bank
  5. दोन्ही पर्याय टिक करा आणि CAPTCHA टाका आणि proceed वर क्लिक करा .Link Adhar with Bank
  6. त्यानंतर Agree and Continue वर क्लिक करा, Link Adhar with Bank
  7. त्यानंतर तुमच्या मोबाईल वर otp येईल तो टाका आणि Submit वर क्लिक करा, Link Adhar with Bank
  8. सर्व काही नीट असेल तर तुमची Request स्वीकारली जाईल आणि त्या ठिकाणी एक रेफ्रेन्स नंबर दिसेल तो नंबर नोट करून ठेवा.  Link Adhar with Bank 5
  9. Request सबमिट झाल्यावर स्टेटस चेक चेक करण्यासाठी क्रमांक 3 पर्यंत प्रोसेस फॉलो करा त्यानंतर उजव्या कोपर्‍यातील पर्यायावर क्लिक करा. Link-Adhar-with-Bank-
  10. त्यानंतर Check your service status वर क्लिक करा आणि सर्व माहिती भरून check status वर क्लिक करा. Link-Adhar-with-Bank
  11. जर तुम्हाला काही एरर आली तर पुन्हा एकदा प्रयत्न करा अन्यथा तुमच्या बँकशी संपर्क साधा.

1 thought on “घरबसल्या करा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस.. | Ladki Bhahin Yojaha , Link Adhar with Bank”

Comments are closed.