भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावले…

Local News 247

प्रतिनिधी :-दिलीप निकम पॅरिस : भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावले…भारताने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावले आणि यावेळी सर्वांच्या नजरा वळल्या त्या पीआर श्रीजेशकडे. कारण श्रीजेशचा हा अखेरचा सामना होता. त्यामुळे त्याला भारताने कांस्यपदकाची अविस्मरणीय भेट दिली. भारताने सामना जिंकल्यावर श्रीजेशने जी एक कृती केली, त्यामुळे सर्वांचीच मनं त्याने जिंकली. आपल्या या कृतीमधून त्याने भारताचे … Read more

महाराष्ट्रातील एक यशस्वी डॉक्टर सोनल सोमानी यांची खास मुलाकात..

Local News 247

पुणे, प्रतिनिधी मंगेश गांधी 1) तुमचं पूर्ण नाव व क्लिनिकचं नाव वैद्य. सोनल गौरव सोमाणी क्लिनिक – श्री विश्र्वांश आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय 2) तुमची थोडक्यात माहिती सांगा – मी वैद्य सोनल सोमाणी, मागील 2006 वर्षापासून authentic आयुर्वेद व पंचकर्मा द्वारे यशस्वी रुग्ण चिकित्सा करत आहे. मी वंध्यत्व, गर्भसंस्कार, स्त्रियांचे पाळीचे विकार, PCOD, Fibroid etc, … Read more

महाराष्ट्रातील कार्यसम्राट व यशस्वी दिग्दर्शक,अभिनेता चेतन चावडा यांची खास मुलाकात..

Local News 247

पुणे, प्रतिनिधी मंगेश गांधी 1) तुमचं संपूर्ण नाव. – चेतन चंद्रकांत चावडा 2) तुम्ही राहता कुठे. – पुणे कोथरूड मध्ये 3) तुम्ही सिनेमा क्षेत्रात कसे आला. – आवड होती काही तरी नाव करायची म्हूणन क्रिकेट, पॉलिटिक्स आणि सिनेमा क्षेत्र ही 3 ऑपशन होते त्यापैकी मी सिनेमा क्षेत्र निवडले 4) तुमच्या दिवसभराचं कामाचं रुटीन कसं असतं. … Read more

सिल्लोड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ..

Local News 247

डॉ सचिन साबळे जिल्हा प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर  सिल्लोड येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला सशक्तीकरणाच्या विविध योजनांचे लाभ आज महिलांना प्रदान करण्यात आले. दोन लाख महिलांना लाभ मंजूर झाल्याची घोषणाही करण्यात … Read more

नवी मुंबईतील बेलापूर येथे इमारत कोसळून दुर्घटना; ३ जणांचा दुर्वैदी मृत्यू..

Local News 247

प्रतिनिधी:- भालचंद्र कासले नवी मुंबईतील बेलापूर येथे इमारत कोसळून ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या बेकायदेशीर इमारतीत तब्बल १७ लहान घरे आणि तीन दुकानं होती. या प्रसंगी ठाणे लोकसभेचे मा.खासदार राजनजी विचारे साहेब यांच्या सोबत जिल्हाप्रमुख द्वारकानाथजी भोईर साहेब, महानगरप्रमुख सोमनाथ वासकर साहेब, एम.के मढवी साहेब व उपजिल्हाप्रमुख सूर्यकांत मढवी साहेब यांनी जागेची पाहणी करून … Read more

अक्षता म्हात्रे कुटुंबियांचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले सांत्वन ; जलदगती न्यायालयात खटला दाखल करून फाशीची शिक्षेची मागणी ..

Local News 247

ठाणे : विनोद वास्कर दि.२६, कोपरखैरणे (ठाणे ) : अक्षता म्हात्रे सामूहिक अत्याचार आणि हत्ये प्रकरणातील पीडित महिलेच्या कोपरखैरणे येथील निवासस्थानी रमाकांत आगास्कर कुटुंबियांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी गुरुवारी २५ जुलै रोजी सकाळी सांत्वनपर भेट घेतली.त्यांनी अत्याचार आणि हत्याकांड प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघां आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. … Read more

चाकरमान्यांसाठी खुशखबर..! पश्चिम रेल्वेकडून ६ गणपती स्पेशल गाड्यांची घोषणा. | Ganpati Special Train

Ganpati Special Train

गेल्या आठवड्यात मध्य रेल्वेकडून गणपतीसाठी २०० हून अधिक गाड्यांची घोषणा करण्यात आली पण नेहमी प्रमाणे बुकिंग फुल झाल्याने चाकरमान्यांच्या पदरी निराशा आली. जर तुम्हाला अजूनही गणपतीची तिकीट मिळाली नसेल तर तुमच्या साठी अजून एक संधी आहे. पश्चिम रेल्वे कडून गणपती साठी तब्बल ६ विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. या गाड्या मुख्यतः पश्चिम मार्गावरून असतील.. या … Read more

अंधेरी येतील मरोळच्या आर्या गोल्ड कंपनीला राज पार्टे यांचा “मनसे” दनका..

Local News 247

प्रतिनिधी सिताराम कळंबे अंधेरी :  ‘नो महाराष्ट्रीयन’ असा ठळक उल्लेख करत मॅनेजरच्या रिक्त पदाची जाहिरात प्रसिद्ध केली होती. मनसे नेते राज पार्टे यांनी ‘आर्या गोल्ड’कंपनीच्या मालकाची भेट घेऊन त्याला खडसावले. बंटी रुपरेना असे या अमराठी मालकाचे नाव आहे. ‘नो महाराष्ट्रीयन’असा इंग्रजीमध्ये स्पष्ट उल्लेख करणाऱ्या कंपनीने मराठीत आपला माफिनामा जाहीर केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे … Read more

घाटकोपर भटवाडी कातोडीपाडा भागात दरड कोसळली, घरांचे मोठे नुकसान..

Local News 247

प्रतिनिधी सिताराम कळंबे घाटकोपर मुंबईत पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावासाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दुपारी भरतीची वेळ असल्याने मुंबईतील कुर्ला एलबीएस रोड, तसेच अंधेरीतील मिलन सबवे, चुनाभट्टी आणि सायन परिसरात सखल भागात प्रचंड पाणी तुंबलेले त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे असा इशारा प्रशासनाने दिलेला आहे. मुंबईत दुपारी अडीच वाजेपर्यंत 145 एमएम पाऊस कोसळलेला … Read more

भारत..फुकट्यांचा देश…

Local News 247

पत्रकार प्रविण भिसे शेवगाव भारत सरकार तथा राज्य सरकार यांच्या विविध योजनांचा अभ्यास करता भारत हा फुकट्यांचा देश होतो की काय अशी भीती निर्माण झाली आहे. जनतेला फुकट वाटा आणि सत्ता भोगा अशी परिस्थिती आज भारतात आहे. येथील जनतेला सुविधाही हव्यात पण वैयक्तिक स्वार्थ त्याहून मोठा. नेमकी हीच मानसिकता राजकारण्यांनी ओळखून फुकट वाटण्याचा सपाटाच लावला … Read more