मुंबई-गोवा महामार्गाची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी; गणेशोत्सवापूर्वी महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा मानस- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Local News 247

प्रतिनिधी सिताराम कळंबे रायगड : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना रस्त्यांवरील खड्ड्यांचा जो त्रास होतोय, तो त्रास होवू नये, यासाठी शासनाकडून सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा आमचा मानस असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. Majhi Naukri : रायगड जिल्हा सहकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; २०० लिपिक पदांसाठी भरती. … Read more

६१ हजार २२४ लाडकी बहीण वितरणाचा दुसरा टप्पा ३१ ऑगस्ट रोजी; रक्कम थेट खात्यामध्ये जमा होण्यासाठी आधार सिडींग आवश्यक

Local News 247

जव्हार : सुनिल जाबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ३१ जुलैपर्यंत मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार दि १७ ऑगस्ट पर्यंत लाभ वितरण करण्यात आले आहे. ई- केवायसी (आधार सिडींग) अभावी प्रलंबित अर्ज व नव्याने मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार लाभ वितरणाचा दुसरा टप्पा ३१ ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता असल्याने पालघर जिल्ह्यातील सर्व लाभार्थी महिलांनी त्यांचे बँक खात्याची … Read more

बदलापूर प्रकरणी विरोधी पक्ष विनाकारण राजकारण करत आहेत – आ प्रवीण भाऊ दरेकर..

Local News 247

प्रतिनिधी सिताराम कळंबे पोलादपूर :- शासनाच्या विविध सवलतींचा महिला वर्गाला लाभ आमदार भरत गोगावले शेतीवर आधारित उद्योगसह बांबू व्यवसायाला चालना मिळावी चंद्रकांत कळंबे राज्यातील बदलापूर येथील काही दिवसापूर्वी घडलेले दुर्दैवी प्रकाराचे राजकारण राज्यातील विरोधी पक्ष करत असल्याचा आरोप करत आ प्रवीण भाऊ दरेकर यांनी शासनाने एसीटी नेमली असून त्यातून अनेक गोष्टी बाहेर येणार असल्याचे गौप्यस्फोट … Read more

बदलापूर बंद, मनसे एकटी वाघिणी ने प्रशासन आणि राजकीय नेत्यांना झोपेतून उठवले..

Local News 247

ठाणे : विनोद वास्कर दि. २१ बदलापूर (ठाणे ): बदलापूर शहराच्या दोन लहान चिमुकल्यांना न्याय देण्यासाठी मनसेची रणरागिणी संगीता मोहन चेंदवणकर यांनी अनेक दिवसांपासून हा विषय लावून धरला होता. पण प्रशासन आणि मीडिया लक्ष देत नव्हती. नंतर स्थानिक मीडिया या मुद्द्यावर लक्ष देऊ लागली होती. काल मनसे पक्षाने आणि संगिता ताईंनी पुढाकार घेऊन आंदोलनाची रूपरेषा … Read more

बदलापुरात इंटरनेट बंद; जमावबंदी लागू; शहरात तणावपूर्ण शांतता; लोकलची सेवा सुरळीत सुरू.

Local News 247

प्रतिनिधी सिताराम कळंबे बदलापूर – बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या निषेधार्थ मंगळवारी जनक्षोभ झाला. पालकांनी व नागरिकांनी रस्त्यावर उतरून येत मोठे आंदोलन केले. सकाळी सुरू झालेले हे आंदोलन रात्री पर्यंत सुरू होते. या आंदोलनामुळे संपूर्ण रेल्वे सेवा ठप्प झाली होती. दरम्यान, आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला त्यानंतर रात्री परिस्थिती निवळली होती. आज बुधवारी … Read more

बदलापूर अत्याचार प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात खटला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश; आरोपीला अटक.

Local News 247

प्रतिनिधी सिताराम कळंबे बदलापूर – बदलापूरातील चिमुकल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणाने नागरिकांचा उद्रेक पाहायला मिळत आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिक रेल्वे ट्रॅकवर उतरले. रेल्वे ट्रॅकवर उतरत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणाचा फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालणार आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदे … Read more

बदलापूरमध्ये शाळेत ४ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, संतप्त पालकांचा रेलरोको..

Local News 247

प्रतिनिधी सिताराम कळंबे.. बदलापूर-शाळेमध्ये दोन चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे बदलापूरचे नागरिकांमध्ये संतापाची लाट असून त्यांनी मंगळवारी बदलापूर बंदची हाक दिली आहे. आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. आंदोलकांनी बदलापूर स्थानकावर रेलरोको आंदोलन केले असून यामुळे कर्जतहून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या थांबवण्यात आल्या आहेत. नामांकित शाळेतील दोन चिमुकलींवर एका सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक … Read more

घरबसल्या करा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस.. | Ladki Bhahin Yojaha , Link Adhar with Bank

Local News 247

नमस्कार मित्रांनो..! सध्या सर्वत्र चर्चा आहे ती लाडकी बहीण योजनेची काही बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत तर काही अजूनही पैसे जमा होण्याची वाट पाहत आहेत. जर तुमच्याही खात्यात पैसे जमा झाले नसतील तर त्याच मुख्य कारण असू शकतं ते म्हणजे बँक खाते आधारशी लिंक नसले. सध्या असंख्य महिला बँकांबाहेर आधार कार्ड खात्याशी लिंक करण्यासाठी … Read more

लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास आजपासून सुरुवात; अनेक महिलांच्या बँक खात्यात ३ हजार रूपये झाले जमा.

Local News 247

प्रतिनिधी सिताराम कळंबे मुंबई – राज्य सरकारची सर्वात मोठी आणि महत्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास आजपासूनच सुरुवात झाली आहे. राज्य सरकारतर्फे 17 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचे 3000 रुपये एकाच दिवशी जमा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, आजपासूनच ही … Read more

पोलादपूरमधील गोरक्षकांनी जीवावर उदार होऊन गोमातेला वाचवले ! जावेद वालवटकरच्या मुसक्या आवळल्या तर अन्य १३ जणांवर गुन्हा दाखल!

Local News 247

प्रतिनिधी सिताराम कळंबे पोलादपूर:- महाबळेश्वर मार्ग वर कापडे गावाच्या हद्दीत विनापरवाना गुरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच गोरक्षक यांनी वाहतुकीचा प्रयत्न हाणून पाडला आहे . सदरची घटना ९ रोजी रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. पोलादपूर पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करत जावेद दाऊत वालवटकर वय ५८ रा. मुरुड यास अटक केल्याची माहिती पोलादपूर पोलीस मार्फत … Read more