सुरज चव्हाण ठरला बिग बॉस मराठी 5 चा विजेता ट्रॉफीसह मिळाले इतके लाख रुपये

Local News 247

संपत बनकर प्रतिनिधी बारामती:- बिग बॉस मराठी’चा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला आहे आज 70 दिवसांच्या या खेळाने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. बिग बॉस मराठी 5 या पर्वाचा विजेता कोण होईल याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते मात्र आज बिग बॉस मराठी सिझन 5 चा विजेता मिळाला आहे तर बारामती तालुक्यातील मोढवे या गावातील सुरज … Read more

चेंबूरमध्ये सिध्दार्थ काँलनीत भीषण आग; एकाच कुटुंबातील ७ जणांचा होरपळून मृत्यू..

Local News 247

प्रतिनिधी सिताराम कळंबे  चेंबूर – मुंबईमधून अतिशय हृदयद्रावक अशी बातमी समोर आली आहे. चेंबूरमधील सिद्धार्थ कॉलनीत भीषण आगीची घटना घडली आहे. आज रविवारी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास एका दुमजली घराला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील ७ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, एकाच कुटुंबातील ७ जणांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत … Read more

उद्धव कुमठेकर यांचा ‘लोकमत लोकनेता’ पुरस्काराने गौरव; कार्यसम्राट राजकीय चेहऱ्यांना प्रकाशझोतात आणणारा पुरस्कार..

Local News 247

प्रतिनिधी अंकुश महाराज कुमठेकर  मुंबई – महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तपत्र असलेल्या ‘लोकमत’ समूहातर्फे पोलादपूरच्या पावन भूमीत जन्मलेल्या उद्धव प्रतापराव कुमठेकर यांचा ‘लोकनेता पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला आहे. राजकीय, सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत तरुणाईपर्यंत प्रेरणादायी संदेश पोहोचवण्याचे कार्य केल्याबद्दल उद्धव यांना गौरविण्यात आले आहे. उद्धव प्रतापराव कुमठेकर हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शिर्डी … Read more

आमच्यासाठी शेतकरी खरा हिरो, मात्र त्यांनी आत्महत्या करू नये; कपिल देव यांचे आवाहन..

Local News 247

प्रतिनिधी:- दिलीप निकम तळा शेतकरी आमच्यासाठी हिरो आहेत. शेतकऱ्यांनी आत्महत्या केले की मला फार वाईट वाटतं, शेतकऱ्यांनी परिस्थितीशी लढून नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे, असे आवाहन भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू कपिल देव यांनी केलं आहे. नांदेड येथील एका खाजगी कृषी कंपनीच्या कार्यक्रमाला कपिल देव यांनी नांदेडमध्ये हजेरी लावली होती. यावेळी माध्यमांशी … Read more

कोण आहे हे केवट-तागवाले ? जाणून घ्या संपूर्ण माहिती..

Local News 247

सिंदखेडराजा तालुका प्रतिनिधी :- ज्ञानेश्वर तिकटे (केवट) [ केवट – तागवाले या समाजाचा परंपरागत व्यवसाय कालबाह्य झाला आहे. तरुण पिढी नवीन शोधात आहे. किशोरवयीन मुले-मुली शिक्षणाची कास धरण्याचा प्रयत्न करीत आहेत. या सर्व परिस्थितीमध्ये महाराष्ट्र शासनाने भटके विमुक्त ‘ब’ वर्गात केवट-लागवले या जमातीचा समावेश केल्यामुळे आता या समाजाच्या प्रगतीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याबद्दल केवट-तागवाले … Read more

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा अखेर मृत्यू; अक्षयचा एन्काऊंटर? स्वसंरक्षणासाठी पोलीसांचा गोळीबार.

Local News 247

प्रतिनिधी प्रविता हिरवे मुंबई – बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांनी एन्काऊन्टर केला आहे. ठाणे पोलिसांना अक्षय शिंदे याची ट्रान्झिट रिमांड मिळाली होती. तळोजा तुरुंगातून त्याला ठाणे पोलीस घेऊन जात होते. मुंब्रा आणि कळव्याच्या दरम्यान अक्षयने पोलिसांकडील रिव्हॉल्व्हर हिसकावून घेत पोलिसांवर गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी … Read more

मराठी माणसाला काम देणार नाही’ म्हणणाऱ्याला राज पार्टे यांचा मनसे स्टाईलने चोप..

Local News 247

प्रतिनिधी सिताराम कळंबे विक्रोळी – मुंबईत राहून मराठी आणि मुस्लिम माणसाला काम देणार नाही, असं म्हणणाऱ्या हिंदी भाषिक तरूणाला माननीय राज पार्टे यांचा त्यांच्या स्टाईलमध्ये चांगलाच चोप दिलाय, आशिष पांडे नावाचा हा तरूण वेस्टर्न रेल्वे मार्गावर टीसी म्हणून कार्यरत आहे. मराठी माणसांबद्दल असं विधान केल्यानंतर मनसे स्टाईलने चोप दिला, आणि त्यानंतर आशिष पांडे याची अक्कल … Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मराठवाडा मुक्तीसंग्राम दीन साजरा..

Local News 247

डॉ सचिन साबळे जिल्हा प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : छत्रपती_संभाजीनगर येथील सिद्धार्थ मैदान येथे उपस्थित राहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ध्वजारोहण केले. तसेच या संग्रामात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले.  यावेळी खासदार .भागवत कराड, डॉ.कल्याण काळे, संदीपान भुमरे, आमदार प्रदीप जयस्वाल, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, प्रा.रमेश बोरनारे, संजय … Read more

गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांसाठी कशेडी घाटातील दुसरा बोगदाही खुला..

Local News 247

प्रतिनिधी सिताराम कळंबे खेड – मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असणाऱ्या घाटातील दुसरा बोगदा वाहतुकीस कोकणात येणाऱ्या वाहनांसाठी सुरू करण्यात आला. त्यामुळे महामार्गावर वाढलेल्या वाहतुकीला थोडा दिलासा मिळाला आहे. गतवर्षी गणेशोत्सव कालावधीत एका बोगद्यातून हलकी प्रवासी वाहने सोडण्यात आली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा येथील वाहतूक बंद करण्यात आली. बोगद्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी … Read more

चाकरमानी निघाले गावाला; मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; वाहनांच्या ६ ते ७ किमीच्या रांगा..

Local News 247

प्रतिनिधी सिताराम कळंबे मुंबई : आणि नवी मुंबईसह पश्चिम उपनगर आणि शहराच्या विविध भागांमधून सध्या चाकरमानी गावाची वाट धरतान दिसत आहेत. निमित्त आहे ते म्हणजे येऊ घातलेल्या गणेशोत्सवाचं. अवघ्या काही तासांमध्येच गावागावात, घराघरात गणपतीच्या आरतीचे सूर कानी पडणार असून, याच मंगलमय वातावरणाचे साक्षीदार होण्यासाठी सध्या अनेक चाकरमानी गावाकडे निघाले आहेत. पण, त्यांची ही वाट मात्र … Read more