शिंदी येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां सुनीता खरात यांची राज्यस्तरीय “महाराष्ट्र हिरकणी कर्तबगार महिला पुरस्कार -२०२४” साठी निवड..

Local News 247

बुलढाणा/सुरेश हुसे राष्ट्रमाता जिजाऊ, माता सावित्री, राजमाता अहिल्या देवी, मातोश्री रमाई या महान मातांचा जीवन संघर्ष,त्याग समर्पण, कार्य कर्तृत्व आदर्श व प्रेरणा प्रमाण मानून गेल्या अनेक वर्षापासुन समाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्याच्या शिंदी येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां सुनीता रामेश्वर खरात यांची राज्यस्तरीय “महाराष्ट्र हिरकणी कर्तबगार महिला पुरस्कार -२०२४” साठी निवड करण्यात … Read more

साखरोणे येथील ग्रामपंचायत कार्यालयाचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांच्या हस्ते उद्घाटन..

Local News 247

प्रतिनिधी /संदीप द्रौपदी तुकाराम लाड  श्रीवर्धन तालुक्यातील हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रुप ग्रामपंचायत साखरोणे कार्यालयाचे उदघाटन  दि.११ ऑक्टोबर २०२४ रोजी जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांचे हस्ते संपन्न झाला.  ग्रामपंचायतीना स्वतःच्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही बहुतांशी ग्रामपंचायती या लोकसंख्येने लहान आर्थिक दृष्ट्या कमकुवत अथवा दुर्गम भागातील आहेत अशा ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालय नाही याकरिता बाळासाहेब ठाकरे … Read more

विधानसभा अध्यक्ष आमदार श्री राहुल नार्वेकर यांचे आ. अमित गोरखे यांनी मानले आभार..

Local News 247

डॉ सचिन साबळे जिल्हा प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर. आ अमित गोरखे यांनी मानले श्री नार्वेकर याचे आभार मुंबई नरिमन पॉईंट या मुख्य मार्गावर विधान भवना जवळील चौकाला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असे नाव देण्यात येणार असून उद्या विधान सभेचेअध्यक्ष श्री राहुल नार्वेकर यांच्या हस्ते चौका चे उद्घाटन करण्यात येणार आहे . महाराष्ट्र राज्यातील गेली अनेक मातंग … Read more

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन; वैद्यकीय महाविद्यालये आरोग्यसेवेची केंद्र ठरावीत – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

Local News 247

अमरावती प्रतिनिधी: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे आज राज्यात 7 हजार 645 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. नागपूर व शिर्डी विमानतळाच्या कामांचे भूमिपूजन, स्क्रील सेंटर, तसेच नवीन 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यात अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील … Read more

निगडी येथील सेक्टर 22 मधील आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे गार्डन चे सुशोभीकरण तात्काळ मार्गी लावणार- मा.कार्तिक सर लांडगे

Local News 247

पिंपरी -प्रतिनिधी, मातंग समाजाचे दैवत आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे गार्डन निगडी सेक्टर 22 मध्ये आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रतिष्ठानच्या वतीने तयार करण्यात आलेले आहे, सकल मातंग समाज पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत दादा लोंढे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय उदगिरे व स्वप्नील वाघमारे यांच्या अथक प्रयत्नाने आमदार महेश दादा लांडगे यांच्या माध्यमातून आज आद्य … Read more

शारदीय नवरात्री निमित्ताने आदिशक्ती जगदंबा माता श्रीतिर्थश्रेत्र ओझर बु येथे दर्शनासाठी भाविक भक्तांची मोठया प्रमाणात गर्दी..

Local News 247

अहिल्यानगर (भाऊसाहेब फड) : अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील श्रीतिर्थश्रेत्र ओझर बु हे गाव प्रवरा नदीच्या काठावर वसलेले आहे जवळच ओझर बंधारा सुपरिचित आहे  प्रवरा नदी मध्ये भागी हे आदिशक्ती जगदंबा माता मंदिर आहे हे मंदिर खुपचं पुरातण आहे येथे गुढीपाडव्यानंतर सातव्या दिवशी व आठवल्या दिवशी मोठा यात्रा उत्सव असतो व संपुर्ण आषाढ महिना खुप भाविक … Read more

गावाच्या सुखशांती साठी भोडवाई कडुन देवीचा जागर; आदिवासींची शेकडो वर्षांची परंपरा.. 

Local News 247

पालघर :सौरभ कामडी  मोखाडा. ता. –   आदिवासी हा निसर्ग पुजक आहे. त्यांच्या चालीरिती, रूढी आणि परंपरा ह्या आगळ्या वेगळ्या पध्दतीने साजर्या केल्या जातात. गावात सुखशांती रहावी, रोगराई दुर व्हावी, सर्वाना ऊत्तम आरोग्य लाभावे आणि पीक, पाणी चांगले येऊन, घराघरात धनधान्याची भरभराट व्हावी म्हणून नवरात्रौत्सवात आदिवासी महीलांकडुन, भोंडवाईच्या  परंपरेतुन देवीचा आणि ग्रामदेवतेचा जागर केला जातो आहे. … Read more

रिपाइं युवक आघाडी च्या वतीने बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तूचे वितरण…

Local News 247

अकोला प्रती – डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील व डॉ राजरत्न आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडी जिल्हाध्यक्ष उमेश इंगळे, जिल्हा महासचिव महेंद्र भोजने यांच्या नेतृत्वात जिल्हा उपाध्यक्ष शिलवंत वानखडे यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तूसंचाचे वितरण … Read more

आदिवासी समाजाच्या विविध मागण्या संदर्भाबाबत तहसील कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर स्थगित.!

Local News 247

 शिरपूर / प्रतिनिधी तालुक्यातील आदिवासी समाज आणि विविध सामाजिक संघटना यांनी येथील तहसील कार्यालया समोर विविध प्रश्नांची सोडवणूक व्हावी यासाठी बेमुदत आंदोलन मागील ६ ऑक्टोंबर २०२४ पासून शिरपूर तालुक्यातील विविध संघटना ह्यांनी पुढाकार घेऊन सुरू केले होते. शासन मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील असा इशारा देण्यात आला होता. ह्या आंदोलनात प्रमुख … Read more

ओझर बु येथे विविध कामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ, बचत गटांना पिठाची गिरणी व वयोश्री मुख्य मंत्री योजना व भजनी मंडळास विविध प्रकारचे साहित्याचे वाटप सौ.धनश्री ताई विखे यांच्या शुभहस्ते कार्यक्रम संपन्न…

Local News 247

अहिल्यानगर (भाऊसाहेब फड) : अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील ओझर बु येथे बुधवार दिनांक ०९/१०/२०२४ रोजी १२ वाजता सर्व प्रथम नवरात्री निमित्ताने आदिशक्ती जगदंबा मातेचे दर्शन घेतले व वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली तुळाजी बाळाजी मंदिराजवळ कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले होते सर्व प्रथम प्रास्तविक केले व सर्व कामांची माहिती दिली व सत्कार समारंभ झाला.   त्यानंतर फूड … Read more