ॲड. संजय सावंत पाटील यांची भाजपा विधानसभा निवडणूक संचालन समिती मध्ये कोकण विभाग संपर्क प्रमुख पदी निवड..
पुणे/सुरेश हुसे भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश ‘विधानसभा निवडणूक २०२४ संचालन समिती’ मध्ये ॲड. संजय सावंत पाटील यांची कोकण विभाग कायदेशीर बाबी आणि निवडणूक आयोग संचालन समिती 2024 मध्ये कोकण विभाग संपर्क प्रमुख पदी जबाबदारी देऊन काम करण्याची संधी उपलब्ध दिलेली आहे. विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री माननीय रावसाहेबजी … Read more