अहिल्यानगर (भाऊसाहेब फड) : अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदी व आदीशक्ती जगदंबा माता पावन भुमीतील ओझर बु येथील आदर्श व प्रगतशील शेतकरी मा श्री माधव निवृती नागरे व सयाजी निवृती नागरे यांचे पिताश्री (वडील) वारकरी व सामाजिक, शेतकरी श्रेत्रातील एक आदर्श व्यक्ती महत्त्व कै.निवृत्ती देवका नागरे यांचे प्रथम पुण्यस्मरण १५/१०/२०२४ मंगळवार सकाळी १० वाजता आदिशक्ती जगदंबा माता मंदिर ओझर बु तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथे संपन्न होणार आहे
याप्रसंगी शिवचरित्र कार हभप श्री प्रशांत महाराज (अजनाड) यांचे जाहिर हरी किर्तन होणार आहे
कै.निवृत्ती देवका नागरे यांचे शिक्षण ओझर बु,मांलुजे व आश्र्वी या ठिकाणी झाले होते हे ओझर बु ग्रामपंचायत चे सरपंचपदी राहिले आहे
कै. निवृती देवका नागरे यांना
गंभा जिजाबाई निवृती नागरे (पत्नी)
श्री माधव निवृती नागरे (मुलगा)
सौ शारदा माधव नागरे (सुन)
श्री सयाजी निवृती नागरे (मुलगा)
सौ हिराबाई सयाजी नागरे (सुन)
सौ.मंदा सोमनाथ बुरकुल (मुलगी)
सौ.संगिता पांडुरग आंधळे (मुलगी)
सौ.सुमन राजेश घुगे (मुलगी)
श्री अजय माधव नागरे (नातु)
कु.गणेश सयाजी नागरे (नातु)
कै. निवृत्ती देवका नागरे यांना
मुले, मुली सुना,जावई पुतणे, नातु,नाती,पंतु असा मोठा परिवार आहे
कै.निवृती देवका नागरे यांना मा श्री समाजसेवक, कार्यसम्राट, मुख्य संपादक, संपादक राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब फड साहेब ओझरकर फांऊडेशन व आदि शक्ती फांऊडेशन व सर्व पत्रकार प्रतिनिधी यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण